शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर कुस्ती प्रशिक्षक कन्हैयालाल माळी सर यांची युवा खेलकुद .महासंघ महाराष्ट्र यांच्याकडून धुळे जिल्हा सेक्रेटरी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तरी.
संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार .अमरीश भाई पटेल कार्याध्यक्ष. भूपेश भाई पटेल उपाध्यक्ष .राजगोपाल भंडारी वित्त अधिकारी. नाटूसिंग गिरासे सीईओ डॉ . उमेश जी शर्मा. क्रीडा प्रमुख. प्रितेश पटेल सर समन्वय डॉ. विनय पवार सर प्रा.राहुल स्वर्ग सर .संदीप देशमुख सर .पूजा जैन. मॅडम क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केलं