कैलास मोरे यांची आर.पी.आय साक्री तालुका सचिव पदी नियुक्ती

आयु.कैलास मोरे रा.पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे यांची सचिव साक्री तालुका आर.पी.आय.( गवई गट ) पदावर नियुक्ति झाल्या बाबतचे नियुक्ति पत्र प्रदान करतांना मा.नानासाहेब सुरेशजी बैसाणे धुळे जिल्हाध्यक्ष आर.पी.आय.( गवळी गट )सोबत अँड.नंदकुमार तवरसाहेब मा.जयवंत अहिरेसाहेब साक्री तालुका अध्यक्ष आर.पी.आय.( गवळी गट)छायाचित्रात दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!