प्रेरणा फाउंडेशन चा 6 वा वर्धापन दिन मतिमंद मुलांच्या मदतीसाठी सौ.दीप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी यांच्या स्वलिखित,दिग्दर्शित 2 अंकी नाटक आकांत या नाट्यप्रयोगाने धुमधडाक्यात साजरा.कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-प्रेरणा फाउंडेशन रजि.564/AF38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र व प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजक सौ.दिप्ती उर्फ़ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी व सहकार्य वैभव गोविंद कुलकर्णी. सौ.दिप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी यांचे स्वलिखित,दिग्दर्शित 2 अंकी नाटक “आकांत” या नाट्य प्रयोगाचा नाट्य प्रयोग हा मतिमंद मुलांच्या मदतीसाठी आचार्य प्र.के.अत्रे.कल्याण येथे प्रेरणा फाउंडेशन चा सहावा वर्धापन दिन हा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा.डॉ.सौ.स्मिता सुरेश गिरी (कवयत्री, प्रोफेसर, समाजसेविका) मा.श्री.सुनील इंगळे (बहिणाबाई ट्रस्ट संस्थापक), मा.सौ.माधुरी भोईरकर (समाज प्रबोधनकार) मा.श्री. दिलीप नारकर (समादेशक अधिकारी ई परिमंडळ होमगार्ड्स बृहमुंबई ) मा.रघुनाथ फडके (गायक आकाशवाणी मुंबई,विभागीय कलाकार) मा.शविनाश म्हात्रे(कुष्ठरोग दीनदयाळ संस्था, अध्यक्ष ) मा.सुरज भोईर (मुख्य समन्वयक लेक लाकडी अभियान मुंबई जनसेवक), मा.दीपा गांगुर्डे (आईची सावली आश्रम अध्यक्ष), मा. गुरुनाथ तिरपणकर (जनजागृती सेवा समिती अध्यक्ष)मा.श्री.रामजीत गुप्ता (मुख्य तपासी अधिकारी, अँटिपायरी सेल मुंबई), मा. सुप्रिया आचरेकर ( रणरागिणि संस्था अध्यक्षा), मा.विजय चव्हाण , मा.कु.चिन्मय मायदेव (दिग्दर्शिक,अभिनेता ),मा.श्री.रवींद्र भालेराव (माणुसकी फाउंडेशन मुंबई, टायगर ग्रुप चे कार्यकर्ते) व मा. प्रसाद गोपीनाथ परब (सामाजिक कार्यकर्ता वांगणी) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास जास्त काही आला नाही तो नाटकासाठी खर्च झाला .प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कु.साईशा योगेश परब हिला सौ.दीप्ती उर्फ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी यांनी स्वतः 25000₹ ची मदत केली.व तसेच किनारा रेसिडेन्शियल मतिमंद स्कूल वांगणी येथील शाळेला श्री.संजीव सुरेशचंद्र जैन (Chief Information Officer Integreon) व प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका /अध्यक्षा दिप्ती उर्फ़ प्रेरणा (गांवकर) कुलकर्णी सी.आर .एस.फंड च्या माध्यमातून लवकरच मदत पोहचवली जाईल.तसेच या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व “आकांत” नाटकातील कलाकार मा.सौ. दिव्या गांवकर, मा.सौ. दीपाली चव्हाण, मा.श्री.शाम पालांडे, मा.कु.रोहन गांवकर,मा.श्री.आनंद विशे, मा.दिलेश देसाई,मा.कु.वैष्णवी पाटील.मा. सौ.नीलम जाधव या सर्व कलाकारांना राज्यस्तजरीय कलाकार पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Related Posts
अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डंपर व JCB यांच्यावर कारवाई करून पोलीस स्टेशन शहादा येथे जमा केले.
अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डंपर व JCB यांच्यावर कारवाई करून पोलीस स्टेशन शहादा येथे जमा केले. दि.09/03/2023 मलोणी जॅकवेल…
सर्पमित्र प्राणीमित्र समाजसेविका चैताली भस्मे माणिक रत्न पुरस्कार से सन्मानित
*सर्पमित्र प्राणीमित्र समाजसेविका चैताली भस्मे माणिक रत्न पुरस्कार से सन्मानित*ग्राम स्वराज्य महामंच, यावतमाल, के ओर से स्मरणिका प्रकाशन और समाजसेवा…
सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.
सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.शहादा,दि.17(का.प्र.) शहादा-दोंडाईचा…