*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवानी नगर* *बामखेडा त सा.(केंद्र सारंगखेडा)येथे समता फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात आले*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवानी नगर* *बामखेडा त सा.(केंद्र सारंगखेडा)* येथे *समता फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने* इ 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक 4 line,1 box वही, पेन ,पेन्सिल, खोडरबर, रंग पेटी, सचित्र् बालमित्र उजळणी, पाणी बॉटल इ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रसंगीशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती सोनवणे यांनी पुष्प गुच्छ देवूनसंस्थेचे सचिव श्री निकुंबे सर यांचा सत्कार केला, प्रास्ताविक उपशिक्षक आयु संजय जी निकुंबे सर यांनी केले, तसेच शालेय परिसरात बोधि वृक्षाचे रोपण श्री निकुंबे सर याच्या हस्ते करण्यात आले मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता