महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक* यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक* यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. ए.एस. क्लब जवळ, सोलापूर धुळे हायवे लगत कडुलिंब ,अर्जुन, बहावा, करंज, सीसम,आपटा ,काटेसावर,सोनचाफा , चिंच इत्यादी प्रकारची पर्यावरण पूरक देशी व आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली .. या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी *प्रमुख उपस्थिती आदरणीय श्री संतोष तानाजी झगडे साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर* ,निरीक्षक राहुल गुरव सर, निरीक्षक आनंद चौधरी सर ,उपनिरीक्षक स्नेहल केदारे सर ,प्रियांका राठोड मॅडम, अंकुश राठोड सर, जवान सुनील दमधर सर ,रवी मुरडकर सर, चेतन वानखडे सर ,ज्ञानेश्वर सांबरे सर, धनंजय दिदुल सहायक उप निरीक्षक बी.आर. पुरी सर अशोक सपकाळ सर व संपूर्ण टीम उपस्थित होती तसेच छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेचे पदाधिकारी हरी वाकळे सर, नितीन अंबोरे सर, भगवान अवसरमल सर, गणेश वायाळ सर, रतन वाकळे सर,मुकुंद करंगळे सर तसेच रस्त्याने येणारे जाणारे मंडळी वृक्ष लागवडीसाठी मदत करत होते तसेच संपूर्ण टीमने छत्रपती संभाजी राजे झाडांच्या बियांच्या बँकेला भेट दिली व भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा वृक्ष लागवड चालेल तेव्हा राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी वृक्ष लागवड व संवर्धन कार्यामध्ये नेहमीच मदत करतील असे आश्वासन दिले उपस्थित सर्व वृक्ष मित्रांचे छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद जय हिंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!