आज दिनांक 5/7/24वार शुक्रवाररोजी अभिमन्यू पवार यांना निवेदन दिले विधान भवन येथे वडार समाजाचे नेते माजी सभापती धाराशिव वडार महामंडळ वाटचाल करणारे मा श्री पिराजी मामा मंजुळे यांनी वडार समाजाचे शिल्पकार औसा मतदार संघांचे आमदार जे या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे अंत्यत विश्वासु मा अभिमन्यू जी पवार साहेब यांना कै सुनिल भाऊ राखून्डे व माजी नगरसेवक कै संतोष भाऊ बारसे यांच्या हत्या करणारे आरोपीना कठोर शिक्षा व फाशी दिली पाहिजे म्हणून निवेदन देण्यात आले तसेच वसंत गुंजाळ राजू सूर्यवंशी वडार बांधव आधी उपस्थित होते
Related Posts
मणिपूर का जळते आहे?
मणिपूर का जळते आहे? मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले…
अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांची व्यसनमुक्ती सायकल रॅली
अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांची व्यसनमुक्ती सायकल रॅली ता.२५ –अण्णासाहेब मगर महाविद्यालय व हडपसर पोलीस स्टेशन यांच्या…
नंदुरबार जिल्ह्यातील युवा नेतृत्व, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अभिजीतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त राज्यस्तरीय *’अभिजीत वक्तृत्व करंडक’चे आयोजन
नंदुरबार जिल्ह्यातील युवा नेतृत्व, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अभिजीतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त राज्यस्तरीय *’अभिजीत वक्तृत्व करंडक’चे आयोजन .*प्रथम…