युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्या कडून स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्या हस्ते टिंगरी या गावात यांच्या हस्ते साईबाबा चे आरती व ओम साई ग्रुप पदयात्री यांना एक दिवसाच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर सरचिटणीस गोपाळ कोळी ओम साई ग्रुप चे रतिलाल निगोळे सामाजिक कार्यकर्ते हिम्मत निकुम आनंद कोळी दिलीप कोळी मोराने योगेश शिंपी सागर निकुंबे महेश पवार अजय नाईक यांची उपस्थिती होती
Related Posts
धुले और नंदुरबार जिला पिंजारी विकास बोर्ड शाहदा ने किया जमीअतुल मंसूर का समर्थन
धुले और नंदुरबार जिला पिंजारी विकास बोर्ड शाहदा ने किया जमीअतुल मंसूर का समर्थन नंदूरबाद।जमीअतुल मंसूर के राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व…
नेर येथून १३ वर्षाचा अल्पयीन मुलगा बेपत्ता;* *गावसह परीसरात खळबळ उडाली
*नेर:* *नेर येथून १३ वर्षाचा अल्पयीन मुलगा बेपत्ता;* *गावसह परीसरात खळबळ उडाली* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे तेरा वर्षीय अल्पवयीन…
*कविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ. अनिल धाकू कांबळी* *तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन..!* तळेरे
*कविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ. अनिल धाकू कांबळी* *तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन..!*…