कॉलेज हे असच असत इथे नकळत काहीतरी शिकायचे असत
टिंगल टवाळी लां स्थान मात्र नेहमीच पहिले असत
कारण कॉलेज हे असच असत
ज्यांची हजेरी वर्गात नसते त्यांची हजेरी कट्ट्यावर पक्कीच असते
कारण कट्टा नेहमी ठरलेला असत आणि कट्ट्या शिवाय कॉलेज नसत
चाय पर चर्चा झाल्या शिवाय मन मोकळं होत नसत कारण कॉलेज हे असच असत कॉलेज हे असच असत
पिंपळा खाली शाळा नेहमीच भरलेली असते विचारलं जर कोणी तर लेक्चर च नाही सांगून टाळायचे असते
वर्गात कमी आणि बाहेरच जास्त मुल फिरत असतात म्हणून परीक्षेच्या वेळी त्यांना त्यांचे बैठक क्रमांक ही सापडत नसतात म्हणून कॉलेज ला नेहमी यायचे असत
मिळेल ते शिकायचं असत कारण कॉलेज हे असच असत कॉलेज हे असच असत