शिंदखेडा तालुक्यातील सर्व जातीधर्मातील नागरिकांना व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती*

*शिंदखेडा तालुक्यातील सर्व जातीधर्मातील नागरिकांना व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती* नमस्कार मित्रांनो मी आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा.. आपल्याला सुचित करतो की, मी कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला माणूस नाही हो पण मला स्वतःला व्यक्ती स्वतंत्र आहे. येणाऱ्या शिंदखेडा विधानसभा निवडणुक ही चुरशीची होऊ द्या अथवा एकतर्फी मला या गोष्टीत काहीही रस नाही जनता जनार्दन ने जो आमदार निवडून दिला तो माझ्या ही आमदार असेल शेवटी लोकशाही मार्गाने निवडलेला लोक प्रतिनिधी आपल्याला मान्य करावाचं लागतो. येणाऱ्या शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत मी माझ्या लेखणीतून वेळोवेळी मत नोंदवत जाईल आणि मला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे.जर माझ्या लेखणीतून कोणाला मुळव्याध , अर्धांगवायू , लूज मोशन , मनस्ताप झाला तर न्यायायलाचे दरवाजे आपल्या साठी उघडे आहेत माझ्यावर कायदेशीर कारवाई करु शकता परंतु फोन करून धमकी देऊन जर कोणी माझे व्यक्ति स्वंतत्र हिरावून घेत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल. अभ्यासू वृत्तीने जर मला विरोध केला तर मी आपल्याला नम्रपणे उत्तर देऊ कारण मला जातीयवादीचा मुळव्याध नाही आहे कारण हा मुळव्याध तालुक्यातील बऱ्याच लोकांना आहे कारण याला औषध नाही मी कोणताही जातीचा तिरस्कार करत नाही परंतु मी हिंदू धर्माशी निगडित असून माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहे परंतु कायद्याच्या विरोधात जाऊन कोणताही तीन पटिचा जर माझ्या धर्माच्या बाबतीत चुकीचा बोलला तर मी त्याला उत्तर देईल मग तो फोरोगामी विचार सरणीचा असू द्या अथवा दलाली करणारा राजकारणी कारण एखाद्या विशिष्ट धर्माची चाटुगीरी करून आपली राजकीय किंवा व्यावसायीक पोळी भाजून खाणारे भरपूर आहेत माझ्या धर्माचा आदर केला तरचं मी दुसऱ्या धर्माचा आदर करेन.. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्राद्वारे मी माझे व्यक्ति स्वंतत्र आणि कायद्याने मला जे अधिकार दिले आहेत मी त्याचा अनुसरून लिखाण करेन आणि हे माझे वैयक्तिक मत असेन.. मी जिथे चुकलो तिथे माझ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मी स्वतः पत्राद्वारे करेन माझा उद्देश एकचं माझ्या दोंडाईचा शहरात सर्व जातीधर्मातील नागरिकांनी एकत्रित रहावं ज्या अर्थाने राजकीय नेते हे फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया चा वापर एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप साठी करतात परंतु समोरासमोर हेच मान्यवर गळाभेट घेतात आणि कार्यकर्ते आपसात व्यक्तीगत भांडणे करतात असे होता कामा नये वैयक्तिक न बोलता मुद्दे नुसार आपले म्हणणे मांडावे कारण निवडून कोणीही येऊ द्या सर्वसामान्य जनतेचा आयुष्यात काहीही फरक पडत नाही..70 वर्ष कांग्रेस पक्षाचे सरकार होते मग हे जनतेची दिशाभूल करून सत्तेचा मलिदा खात होते का ?..अरे हारामखोरांनो एका बापाची पैदास असाल आणि छत्रपतींचे मावळे असाल तर अतिक्रमण विषयी विशालगडावर प्रतिक्रिया द्या ? … महाराजांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेता….लाज नाही वाटतं का? 1947 वर्षांपासून ऐकत आलेलो आहे शेतकरी संकटात आहे देश विकला जात आहे… सर्व सामान्य मनुष्य जो अजुनही संकटातचं आहे..हे असल्या नेरेटिव्ह पसरवाणाऱ्या पासून सावधान राहायचे.येणाऱ्या शिंदखेडा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लिहलेले माझे व्यक्तिगत मत असेल आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!