छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेने रचला वृक्ष लागवडीचा नवा इतिहास* ५ दिवसांमध्ये वृक्ष मित्रांनी छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेच्या माध्यमातून ४ किलोमीटर रस्ता वृक्ष लागवड करून पूर्ण केला.

*छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेने रचला वृक्ष लागवडीचा नवा इतिहास* ५ दिवसांमध्ये वृक्ष मित्रांनी छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेच्या माध्यमातून ४ किलोमीटर रस्ता वृक्ष लागवड करून पूर्ण केला. एकूण 999 पर्यावरण पूरक देशी ,आयुर्वेदिक झाडे लावण्यात आली व प्रत्येक झाडाला संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या,तिसगाव चौफुली सोलापूर धुळे हायवे पासून वृक्ष लागवडीला सुरुवात केली,पुढे नायरा पेट्रोल पंप ,वडगाव कोल्हाटी गाव ,सारा कीर्ती व एन आर बी कंपनी पर्यंत ४ किलोमीटरचा रस्ता पाच दिवसांमध्ये वृक्ष लागवड करून पूर्ण करण्यात आला हा आज पर्यंन्तचा सर्वात मोठा इतिहास रचला ,चांगल्या प्रतीची झाडे कडुलिंब, करंज ,अर्जुन ,बहावा ,चिंच इत्यादी प्रकारची झाडे लावन्यात आली असुन पर्यावरण प्रेमी पोपटराव रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीसाठी उपस्थित नितीन अंभोरे, हरी वाकळे ,मनोज कदम, निलेश सोनवणे ,वेंकट मैलापुरे ,संतोष उगले, वडगाव चे सरपंच सुनील भाऊ काळे,रतन वाकळे ,रामदास सातपुते, गणेश वायाळ ,अमोल गांगर्डे ,भगवान अवसरमल ,उमेश तांबट ,कसुरे अंकल ,राजेश भैय्या कसुरे,अनिल भैय्या चोरडिया ,हनुमंत भोंडवे, मच्छिंद्रनाथ कुंभार, उमेश मडके ,विलास चव्हाण,तीसगाव मा. सरपंच अंजन साळवे ,अमित चोरडीया, आबा अहिरे ,भानुदास महाजन,रुपेश दाभाडे,जयप्रकाश सारंग,कांबळे गुरुजी,सचीन घालवत,सचीन गीरवले,आत्माराम मोरे, राजेश मानकर ,किशोर जगताप ,संतोष जाधव ,सुरेश सावंत, विलास काकडे ,नारायण खोले ,साहेबराव घोरपलल्ली ,दिगंबर धनक ,आदिनाथ खेडकर, शिवाजी राऊतअशा अनेक वृक्ष मीत्रांनी सहभाग नोंदवला तसेच या वर्षी आत्तापर्यन्त २५४९ वृक्ष लागवड केली असुन एकुण ४९०० वृक्ष लागवडीचा संकल्प आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!