*मानव विकास पत्रकार संघाची* *चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली…*मानव विकास पत्रकार संघाची आज दिनांक 11/08/24 रविवार रोजी चोपड़ा शासकीय विश्राम ग्रूह येथे आयोजित करण्यात आली होती चोपड्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व नवीन इछुक असलेले सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यात काम कशी सुरू आहे पुढे काय नियोजन करायच कशा पद्धतीने समोर जायचं ग्रामीण भागात परस्थिती कशी आहे अशा काही सर्व गोष्टी वर चर्चा करण्यात आली हैं सर्व एम. व्ही. पी. एस. प्रदेश अध्यक्ष वसिम खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली या वेळी विभागीय अध्यक्ष दिलीप पाटील रवींद्र आप्पा पाटील जिल्हा संघटक मोसिन शेख तालुका अध्यक्ष कैलास सिसोदिया सचिव डॉ हिरालाल चौधरी जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम ,जिल्हा सचिव, हेमकांत गायकवाड, जिल्हा संघटक समाधान कोळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र कोळी तालुका सचिव मिलिंद वाणी, तसेच चोपड्या तालुक्यातील नवीन सदस्य भिकन कोळी, प्रमोद धनगर,पवन कोळी, गजानन कोळी, राकेश बाविस्कर, महेंद्र पाटील, जाफिर अली,निजामो कुरेशी
मानव विकास पत्रकार संघाची* *चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
