डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा. किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर येथे स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला संस्थेच्या विश्वस्त सौ. हर्षालीताई रंधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी समन्वयक श्री जी. व्ही. पाटील प्राचार्य कामिनी पाटिल, सारिका ततार, प्रमोद पाटील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी कु.गौरी महेंद्र कोळी 14 वर्ष वयोगटातील कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल सौ.हर्षलीताई रंधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी क्रीडा शिक्षक श्री स्वप्नील पाटिल, श्री विजेंद्र जाधव उपस्थित होते.
डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा
