डोंगरगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. चेअरमन पदी श्री. अरविंद पाटील

डोंगरगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. चेअरमन पदी श्री. अरविंद पाटील
*

  • भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे शहादा तालुका उपाध्यक्ष तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली डोंगरगांव नवनिर्वाचित चेअरमन पदी श्री. अरविंद भास्कर पाटील , यांची एकमेव निवड झाली, तसेच व्हॉईस चेअरमन पदी श्री. दशरथ चिंधा शिरसाठ . यांची सर्वानुमते निवड झाली. सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केलं. यापुढे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. याचा पदभार ते योग्य रित्या सांभाळतील आणि लोकांच्या समस्या सोडवतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!