प्रेस डायरी च्या प्रकाशन सोहळा संपन्न शिरपूर
प्रतिनिधी शिरपूर
सर्व प्रतिनिधी धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे नंबर असलेल्या प्रेस डायरीचे नुकतेच प्रकाशन दिनांक एक सप्टेंबर रोजी मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रदीप जी पवार यांच्या हस्ते शिरपूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाले पत्रकारांची सखोल माहितीसह जिल्ह्यातील विविध कार्यालय पोलीस स्टेशन न्यायालय व इतर महत्त्वाचे नंबर असलेली हे डायरी जनतेस उपयोगी पडेल असे मत प्रकाशन वेळी संस्थापक अध्यक्ष प्रदीप जी पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मानव विकास पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक तालुका अध्यक्ष कैलास सिसोदिया तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप पाटील सचिव हिरालाल चौधरी प्रसिद्ध प्रमुख बिलाल शेख यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून या कार्यक्रमात बबळाचे अनिल त्रिभुवन सामाजिक कार्यकर्ते देवा बंजारा बल्लू पेंटर पत्रकार पंडित निकम जयंत सरदार विजय मरसाळे रवी पेंढारकर मनोहर निकम एकनाथ वाघ बल्लू पेटर कचरू अहिरे यांच्यासह धुळ्याचे अनिश शेख अक्षर अली इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कचरू आयरे सर यांनी केले आभार प्रदर्शन डायरीचे निर्माते पत्रकार रविभाऊ सर यांनी मांडले