चोपडा तालुक्यातील सुटकर येथील कार्यकर्त्यांचा दणक्यात शिवसेनेत प्रवेश…..
तालुका प्रतिनीधी -भिकन कोळी
आज चोपडा येथे माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सुटकर येथील कार्यकर्त्यांचा दणक्यात शिवसेनेत प्रवेश रवींद्र प्रभाकर ठाकरे, अनिल मदनलाल ठाकरे, ललित बाविस्कर, सोजन सोनवणे, मेहुल ठाकरे, आकाश ठाकरे, योगेश सोनवणे, अमोल सोनवणे, किरण ठाकरे, समाधान ठाकरे, दिनेश ठाकरे, रुपेश ठाकरे, आकाश ठाकरे, राहुल ठाकरे, दीपक ठाकरे, सुरज सोनवणे, अमोल ठाकरे, सागर बाविस्कर, योगेश ठाकरे, दीपक ठाकरे, तुषार ठाकरे, किरण ठाकरे, दिनेश बाविस्कर, रोहन ठाकरे, कल्पेश ज्ञानेश्वर ठाकरे यावेळी सोबत नरेंद्र पाटील (सभापती कृ. उ. बा चोपडा), विकास पाटील (मा. उपनगराध्यक्ष ), गोपाल पाटील, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज (संचालक मार्केट कमिटी चोपडा ), कुणाल पाटील, गणेश पाटील, पप्पू भाऊ, जगदीश पाटील, नितीन पाटील, शिवाजी कोळी, संदीप कोळी, मंगल इंगळे, नकुल पावरा यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.