नंदुरबार जिल्ह्यातील युवा नेतृत्व, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अभिजीतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त राज्यस्तरीय *’अभिजीत वक्तृत्व करंडक’चे आयोजन
.*प्रथम पारितोषिक : 10,000 रु आणि करंडकद्वितीय पारितोषिक : 7,000 रु आणि स्मृतीचिन्हतृतीय पारितोषिक : 5,000 रु आणि स्मृतीचिन्हउत्तेजनार्थ दोन पारितोषिके : 1,000× 2 आणि स्मृतीचिन्ह लोकांचा संग्रह करणं हा दादांचा आवडता छंद आहे. आपण ‘समाजाचं काही तरी देणं लागतो’ हे तत्व अंगिकारून दादा नेहमी समाजाभिमुख कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची मांदियाळी बघून आम्हीही सतत त्यांच्याकडून प्रेरित होत असतो. अशा विकासाभिमुख नेत्याच्या वाढदिवसादिनी पोस्टरबाजी न करता दरवर्षी एक वैचारिक स्पर्धा आम्ही महाराष्ट्रातील वक्तृत्व प्रेमींसाठी आयोजित करत असतो. या स्पर्धेत बहुसंख्येने वक्तृत्व प्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून, गुगल फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.https://forms.gle/CmNHnNzs4J1DmoeMA