चोपडा येथे धनगर समाजाच्या आक्रोश, मोर्चा रस्ता रोको आंदोलन,चोपडा: चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील धनगर समाज बांधव दिनांक 23 9 2024 रोजी तिरंगा चौकात रस्ता रोको आंदोलन केले त्यावेळी सर्व धनगर समाज बांधव यांनी सांगितले की गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथील आमचे धनगर समाज बांधव आरक्षणाला बसले आहे आणि त्यांची परिस्थिती खूप घालवलेलि आहे तरी सरकारला दिसत नाही का त्यावेळी धनगर व धनगड हे समाज एकच असून असा जीआर तयार केला आहे तरी सरकार त्याला रिशु करत नाही आम्ही अनेक वर्षापासून कोर्ट कचोरीत लढत आहोत तरी आम्हाला न्याय मिळत नाही तरी सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी सर्व धनगर समाज बांधवांनी सरकारला आग्रहाची नम्र विनंती केले त्या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित होते
चोपडा येथे धनगर समाजाच्या आक्रोश, मोर्चा रस्ता रोको आंदोलन
