*नाशिक येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत श्रुती महेंद्र कोळी ठरली शिरपूर तालुक्याच्या इतिहासात राज्य स्तरीवर प्रथमच महीला कुस्तीपटू प्रथम क्रमांकाने विजयी*
भारतीय कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने आयोजित नाशिक येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत *श्रुती महेंद्र कोळी* ठरली शिरपूर तालुक्याच्या ईतिहासात राज्य स्तरीवर प्रथमच महीला कुस्तीपटू प्रथम क्रमांकाने विजयी होऊन राज्य स्तरावर जाण्याची मानकरी श्रुती कोळी ही आर सी पटेल व्यायाम शाळेचे कुस्ती प्रशिक्षक पप्पू पैलवान यांची वाघीण असुन सावित्रीताई रंधे कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे तीला कुस्ती प्रशिक्षक NIS कोच हर्षाली सैंदाने (माळी), क्रीडा शिक्षक एम टी चित्ते , युवराज महाजन, डॉ महेंद्र कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तर किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार भाऊ रंधे, सचिव निशांत नाना, विश्वस्त रोहित बाबा रंधे यांनी कौतुक व अभिनंदन केले