नेहरु युवा केंद्र धुळे, भारत सरकारचा ऊपक्रम संल्लग्न मातोश्री गुंताबाई आखाडे युथ मंडळ , धुळे यांचे वतीने वही, पेन, डायरी वाटप

नेहरु युवा केंद्र धुळे, भारत सरकारचा ऊपक्रम संल्लग्न मातोश्री गुंताबाई आखाडे युथ मंडळ , धुळे यांचे वतीने युथ मंडळ व परीसरात वास्तव्यास असणारे 19तरुण तरुणींना वार्षिक डायरी,टोपी,पेन देऊन छोटेखानी कार्यक्रमात अगोदर स्वच्छता राखण्याची शपथ घेऊन स्वच्छता राखणे नवतरुण तरुणींना जाणीव व जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले सदर कार्यक्रमात माहिती देण्यात आली सदर कार्यक्रम मा.अशोककुमारजी मेघवाल साहेब यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनानुसार घेण्यात आला,नेहरु युवा केंद्र धुळे यांनी विवीध ऊपक्रम युथ मंडळामार्फत घेण्यात येणार असल्याचे सुचीत केले आहे,सर्व तरुण तरुणींना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!