नेहरु युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे यांचे संयुक्त विद्यमाने 3-8-2024रोजी सकाळी अवयवदान जनजागृती करण्यासाठी रली काढण्यात आली सदर रली धुळे शहरातील विविध मार्गांनी संतोषीमाता चौक येथे समारोप करण्यात आला,सदर कार्यक्रमात दुधेडीया हायस्कूल पारोळा रोड चौफुली धुळे या शाळेने सहभाग घेतला शिक्षक शिक्षीका यांनी उत्तम प्रतिसाद लीला , त्यासाठी नेहरु युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांचे वतीने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद यांना नेहरु युवा केंद्र धुळे यांचे वतीने प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव अधोरेखित झाले होते , आभार प्रदर्शन करुन छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला
नेहरु युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे यांचे संयुक्त विद्यमाने 3-8-2024रोजी सकाळी अवयवदान जनजागृती करण्यासाठी रली काढण्यात आली
