*खडकी बु आश्रम शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर* *चाळीसगाव:-* _क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य नाशिक विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकताच मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बु तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील खेळाडू 19 वर्ष आतील मुले अजय हांजा वसावे – 5000 मी चालणे -द्वितीय त्याची महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय स्पर्धेत निवड. विजयी खेळाडू चे माजी आमदार प्रा साहेबराव घोडेस्वार सर, प्रा. संजय घोडेस्वार( अध्यक्ष एकलव्य एज्युकेशन मंडळ संचलीत चाळीसगाव तथा माजी नगरसेवक ) प्राथमिक मुख्याध्यापिका सौ रंजना घोडेस्वार मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक अमोल घोडेस्वार सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व खेळाला श्री लक्ष्मण वळवी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Related Posts
विखरण गावातील श्री व्दारकाधिश महाराजांच्या यात्राउत्सव काळात मंगळसूत्र चोरी, अवैध दारूविक्री आणि जुगार ला स्थानिक पोलीस प्रशासनाचा अभय
आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा *विखरण गावातील श्री व्दारकाधिश महाराजांच्या यात्राउत्सव काळात मंगळसूत्र चोरी, अवैध दारूविक्री आणि जुगार ला स्थानिक पोलीस…
सर्वरमुळे रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती मात्र आता ऑफलाइन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक : सर्वर मध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागांमधून…
लोकांच मनोरंजन व्हाव आणि मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अनेक स्पर्धाचें आयोजन
*सार्वजनिक गणेशोत्सव -२०२३* *साई श्रध्दा पार्क फेज -२* *जुना शिरपूर रोड चोपडा* काॅलनी तील लोकांच *मनोरंजन* व्हाव आणि मुलांच्या *कला…