शेठ. व्ही.के . शाह प्राथ.विद्या. /विकास प्राथ.विद्या. शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शै. वर्ष सन-2023-24प्रथम सत्र अखेरीस बक्षिस वितरण समारंभआयोजीत करण्यात आला.शेठ. व्ही.के . शाह प्राथ.विद्या. /विकास प्राथ.विद्या. शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शै. वर्ष सन-2023-24प्रथम सत्र अखेरीस बक्षिस वितरण समारंभआयोजीत करण्यात आल्या या कार्यक्रमाच्याअध्यक्षा – शाळेच्या मुख्या. श्रीमती शोभना पाटीलहोल्या. त्यांच्या हस्ते. प्रथम सत्रात झालेल्याविविध स्पर्धा परिक्षांमध्ये विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्याना शै.साहित्य व प्रशिस्तीपत्रकदेऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी, विकास प्राथ.विद्या. मुख्या, श्री विशाल तांबोळी, ज्येष्ठ शिक्षकश्री.संजय पाटील उपस्थित होते, अध्यक्षिय भाषणातश्रीमती.शोभना पाटिल यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत फक्त बक्षिसमिळविण्यासाठीय भाग न घेता स्पर्धेत सहभागनोंदवा व चागले यश मिळवा असे सांगितलेकार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुनिता वसईकर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक मंडळाने सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतीक मंडळाचे प्रमुख सुलभा पाटील यांनी केले.
Related Posts
नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांची सुरक्षा एरणीवर,भर दिवसा पत्रकारावर जीव घेणा हल्ला., पोलीस प्रशासन मात्र सुस्त
नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांची सुरक्षा एरणीवर,भर दिवसा पत्रकारावर जीव घेणा हल्ला., पोलीस प्रशासन मात्र सुस्त.. पत्रकार लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मानला…
जिजामाता नागरीक संघ तळशिरामनगर पाण्याच्य टाकी शेजारी जेष्ठ महिला नागरीक संघाचे कार्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन…
जिजामाता नागरीक संघ तळशिरामनगर पाण्याच्य टाकी शेजारी जेष्ठ महिला नागरीक संघाचे कार्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन………………. मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे…
बिबट्याने मारला श्वानावर ताव,जावदा त.बो. येथे बिबट्या दिसल्याने परिसरात भीति चे वातावरण.
शहादा = तालुक्यातील जावदा . त.बो. या परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असुन अनेक नागरिकां च्या नजरेस पडत आहे…