*आपण अनाथांचे नाथ व्हा आपणच लेकरांचे मायबाप अन थकलेल्या आजीआजोबांच गणगोत व्हा…..*मायबाप वृद्धाश्रम,शहादा *दिवाळीच्या निमित्त आपण सहकार्य करावे ही विनंती….* सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू झाली आहे,आपल्या आश्रमातील आणि वंचितांच्या शाळेतील सर्व मुले तसेच वृद्ध आजीआजोबा यांची ही दिवाळी गोड व्हावी व आंनदाची जावी या साठी आपण नेहमीच सहकार्य करता या ही वर्षी आपण जमेल तशी मदत करावी ही विनंती….. आपन नवीन कपडे, साड्या,चप्पल,फराळ,पर्यावरण पूरक फटाके, सुधांगी उटणे, साबण दिवाळीला लागणाऱ्या इतर काही वस्तू देऊनही आपण सहकार्य करू शकता. *एका व्यक्तीला एका किट साठी अंदाजे 1000 ते 1200/-रु खर्च अपेक्षित आहे त्यात नवीन कपडे, चप्पल, फराळ व फटाके असतील किंवा आपल्या सोयीनुसार आपल्याला जे शक्य वाटेल त्या प्रकारे आपण सहकार्य करू शकता *आपण अगदी 1-5-10-50-100-500-1000 रु अथवा आपल्या सोयीने योगदान देऊन सहकार्य करू शकता….**शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य* संचलित *मायबाप वृद्धाश्रम*पत्ता -प्लॉट नं. 13 मारुती नगर, प्रेस मारुती मंदिर समोर, शहादा जि. नंदुरबार- 425409Bank of MaharashtraBranch – Padalde BKIFSC CODE – MAHB0000884 A/C.NO.60345033129UPI ID : 9923782652@mahbपेमेंट केल्यावर स्क्रीन शॉट पाठवा.९९२३७८२६५६
Related Posts
डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा
डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा. किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. विजयराव व्ही. रंधे…
शहादा वनपरिक्षेत्रातील दोन लाख लाचेची मागणी करणारे वनपाल वनरक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
शहादा वनपरिक्षेत्रातील दोन लाख लाचेची मागणी करणारे वनपाल वनरक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात वनसंरक्षण कायद्यान्वये अटक झालेल्या आरोपीला जामीन मिळण्यासाठी…
पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांना पुरवलेल्या नवीन मशीन मुळे होत आहे नागरिकांची गैरसोय
पुरवठा विभागाने रेशन दुकानदार यांना पुरवलेल्या नवीन मशीन मुळे होत आहे नागरिकांची गैरसोय शहादा येथील अन्न पुरवठा विभागाने नवीन अपडेट…