*बसमध्ये राहिलेली बँग प्रवासीला केली वापस;प्रिया महाजन एसटी कंडक्टर यांची मोलाची कामगिरी* *नेर-:* बसमध्ये राहिलेली बँग प्रवासीला केली वापस;प्रिया महाजन एसटी कंडक्टर यांची मोलाची कामगिरी माणुसकीचे दर्शन. तसेच निखिल प्रवीण पाटिल रा.वैजाली मी आज धुळे ते पानसेमल आसा प्रवास करत होतो मी धुळे ते शहादा तिकीट घेतले असता.माझ्या खाजगी कामासाठी दोंडाईचा ला उतरलो या गाई गरबडीत माझी बॅग बस क्रमांक १८५३ धुळे ते पानसेमल या गाडीत राहिली त्या बॅगमध्ये माझे स्वतःचे महत्त्वाचे डॉक्युमेंट व ऑफिशियल कामाचे लॅपटॉप होते. तिकिटावर वाहकाचे नाव असल्यामुळे मी चौकशी केली असता मॅडम ना संपर्क केला. असता तो पर्यंत मॅडम सारंगखेडा ला पोहोचले होते. मॅडम मला सांगितले असता माझी बॅग गाडीत राहिली आहे व त्या गाडीमध्ये 90 ते 95 प्रवासी होते मॅडम आणि आपली बुकिंग थांबवून पहिले माझी बॅग शोधून दिली. त्यात माझे लॅपटॉप व महत्वाचे डॉक्युमेंट होते. मॅडम शहाद्याला पोचल्यानंतर माझे लॅपटॉप जैसे थे तेसे मला परत मिळून दिले म्हणून आजही माणसाच्या रूपात मला देव पावला म्हणून तसेच वाहक प्रिया महाजन मॅडम तसेच एस टी महामंडळाचे मनापासून आभार मानतो. व असंच प्रामाणिक कार्य आपल्याकडून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही यावेळी सांगण्यात आले.
Related Posts
मांगल्य संस्था ने किया शहर में जगह जगह पर वृक्षारोपण*
*मांगल्य संस्था ने किया शहर में जगह जगह पर वृक्षारोपण* पर्यावरण का संतुलन बनाए रखने के लिए वृक्षों को बचाना…
विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी येथे विकासपर्व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी येथे विकासपर्व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्नपालकांच्या मागणीनुसार ग्रामीण भागात इंग्लिश मिडीयम स्कुल सुरु केली,प्रचंड प्रतिसाद…
सर्पमित्रांनी पकडला तब्बल 9 फुटी अजगर.
वडाळी ता.शहादा….. येथे तब्बल ९फुटी अजगर आढळून आला!त्या अजगराचा शेळीच्या पिल्लावर ताव मारण्याचा बेत असतांनाच शेळी चारणारे मुलांना तो आढळून…