राजू दादांच्य एन्ट्री ने, समीकरण बदलणार, यंदा परिवर्तन होणार…..!राजेंद्र दादा गावित यांच्या साठी एकवटला जन समुदाय….!काँग्रेसकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून शहादा व तळोदा शहरातील राजकीय वातावरणाचे समीकरण हे पूर्णत बदलून गेलेले आहे त्या मागचे कारण इतक्या वर्षापासून ची घेतलेली त्यांनी मेहनत व गरिबांसाठी अहो रात्र झटणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे त्यांच्या मागे कार्यकर्त्याची मोठी फलटण असल्याने त्यांनी या वेळेस प्रचारात आघाडी घेतलेली आहे शहादा व तळोदा शहरातील विविध ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागतही करण्यात येत आहे इतक्या वर्षापासूनच्या त्यांच्या राजकीय अनुभव तसेच त्यांच्यामधील सर्व समभाव असलेला त्यांच्या स्वभाव ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे ते आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे…अभिजित दादा पाटील, गणेश पाटील लोणखेडा, धरमसिंग पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाणा, राजू दादा जाधव जिल्हा परिषद सदस्य मंदाणा, रविंद्र पाटील माजी उपसरपंच डोंगरगांव शिवसेना उ ब ठा गट जिल्हा अध्यक्ष अरुण आप्पा चौधरी व कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा उपाध्यक्ष डॉ.सुरेश नाईक हे सुद्धा हजर होते.
राजू दादांच्य एन्ट्री ने, समीकरण बदलणार, यंदा परिवर्तन होणार…..!राजेंद्र दादा गावित यांच्या साठी एकवटला जन समुदाय..
