*सरदार वल्लभभाई पटेल जयंती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरा.*=================*आज दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी शेठ व्ही के शहा विद्यामंदिर शहादा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सांस्कृतिक समितीचे प्रमुख श्री विष्णू जोंधळे सर यांनी सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याची ओळख देऊन विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा ईश्वर पाटील मॅडम यांनी दोन्ही नेत्यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस.जे.पटेल सर सोबत उपमुख्याद्यापक श्री एस.आर.जाधव सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना पाटील मॅडम विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबोळी सर पर्यवेक्षक श्री सी.जी.पटेल सर,श्री विपीन चौधरी सर,श्री व्ही.ई.जावरे सर ज्युनिअर कॉलेजचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख श्री प्रा.एस.आर.पाटील सर कार्यालयीन अधीक्षक श्री टीलाभाई पाटील,सांस्कृतिक समितीचे विविध शाखेचे सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*
Related Posts
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.आज रोजी शारदा शिक्षण प्रसारक संस्था सारंगखेडा संचलित शारदा विद्या मंदिर, सारंगखेडा…
*जि. प.प्राथमिक शाळा तितरी येथे पालक शिक्षण परिषद कार्यक्रम संपन्न*
*जि. प.प्राथमिक शाळा तितरी येथे पालक शिक्षण परिषद कार्यक्रम संपन्न* आज वार ~सोमवार दि:६\११\२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथ शाळा तितरी…
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून भाव…