“आत्मनिर्भर दिवाळी” उपक्रमातून 5000 परिवारांची दिवाळी गोड !महा एनजीओ फेडरेशन तर्फे यावर्षी “आत्मनिर्भर दिवाळी” साजरी करण्यात आली.गरजू,गरीब अशा लोकांना आपण फराळ,पणत्या व इतर गोष्टी मिळून एकत्र किट सुमारे 5000 परिवारांना दिले.शनिवार वाडा येथील 600 भिक्षेकर्यांसमवेत ही किट वाटून आपण दिपावली साजरी केली.या उपक्रमासाठी सीएसआर च्या माध्यमातून ज्यांनी मोलाची मदत केली असे क्लिन सायन्सचे श्री.अशोकजी बूब व श्री.कृष्णकुमारजी बूब यांचे मन:पूर्वक धन्यवाद !या उपक्रमादरम्यान महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंदजी शिंदे,राहूल जगताप,चेतन शर्मा,योगेश बजाज व इतर एनजीओ प्रतिनिधी उपस्थित होते.श्री.शेखर मुंदडा
“आत्मनिर्भर दिवाळी” उपक्रमातून 5000 परिवारांची दिवाळी गोड !महा एनजीओ फेडरेशन तर्फे यावर्षी “आत्मनिर्भर दिवाळी” साजरी करण्यात आली
