धुळे येथे मतदान साठी ऑडिओ क्लिप द्वारे जनजागृती मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम व मा.शोभा बाविस्कर मॅडम उप आयुक्त म.न.पा ( नोडल अधिकारी स्वीप पथक )यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 12/11/2024 रोजी 80 फुटी रोड, अग्रेसन पुतळा व डी मार्ट मधील ग्राहकांना दर दोन तासांनी मतदान जनजागृती वर आधारित ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात येणार आहे, असे डी मार्ट चे म्यॅनिजर फेहन खान यांनी सांगितले आहे सदर कार्यक्रमांस sweep टीम चे अधिकारी श्री सुनील दावळे श्री.एस.जि. नेरकर(कला शिक्षक) श्री रणजीत शिंदे, श्री विशाल शिंदे,श्री नाना पाटील(लिपिक महिला व बाल विकास विभाग),श्री.रुपेश वाडीले (लिपिक म.न.पा) डॉ, श्री डी एम आखाडे ( मातोश्री गुंता बाई बहुउदेशीय संस्था )तसेच श्री बारी भाऊसाहेब इत्यादी उपस्थित होते.
Related Posts
न्यू सिटी हायस्कूल येथे मतदान जनजागृती करण्यासाठी साखळी पद्धतीने जनजागृती संपन्न मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांचा सहभाग.
मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम व मा.शोभा बाविस्कर मॅडम उप आयुक्त म.न.पा ( नोडल अधिकारी स्वीप पथक ) यांच्या मार्गदर्शनाखाली…
मालपुर ग्रामपंचायत चा अजब कारभार, ग्रामसभा झालीच नाही
मालपुर ग्रामपंचायत चा अजब कारभार, ग्रामसभा झालीच नाहीमालपुर प्रतिनिधी गोपाल कोळीमालपुर ता. शिंदखेडाशासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामसभा या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला…
शहादा शहरातील संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसर प्रशिक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमा निमित्ताने जगद्गुरु विश्व शांतीचे मार्गदाता विश्ववंदनी महामानव गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून बौद्ध अनुयायांनी त्रिशरण पंचशील पठण करून गुरुपौर्णिमा साजरी केली.
शहादा दि 22 .शहरातील संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसर प्रशिक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमा निमित्ताने जगद्गुरु विश्व शांतीचे मार्गदाता विश्ववंदनी महामानव गौतम…