*महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे बाईक रॅली*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा येथे आज दिनांक 14 11 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदिप दादा बेडसे यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे बाईक रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली भतवाल टॉकीज , आझाद चौक ,महाराणा प्रताप पुतळा , गुरव स्टॉप , नगरपालिका ,शिवाजी महाराज पुतळा , अब्दुल हमीद चौक , ज्ञानचंद मेडिकल , नंदुरबार चौफुली , केशरानंद पंप, जे जे हॉस्पिटल, राम मंदिर ,निर्मल एम्पोरियम , शिवाजी महाराज पुतळा येथे मोटर सायकल रॅलीचे समारोप करण्यांत आला. महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री हेमंतराव देशमुख, माजी उपाध्यक्ष जि. प. धुळे कामराज निकम, माजी उपाध्यक्ष जि. प. ज्ञानेश्वर आबा भामरे, माजी नगराध्यक्ष बापुसाहेब देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी नगरसेवक, जुई ताई देशमुख, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ माणिक, युवा नेते अमित दादा पाटील, माजी नगरसेवक रविराज भामरे, माजी नगरसेवक नंदु भाऊ जाधव , माजी नगरसेविका,मनिषा जाधव शिवसेना उप शहर प्रमुख शैलेश सोनार, महेंद्र पाटील सर, कय्युम दादा पठाण, रहिम दादा मन्सुरी, काँग्रेस पक्षाचे युवक सचिव राहुल माणिक, आदींचा मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
Related Posts
चोपडा प्रांत कार्यालयासमोर कोळी जमातीचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरूच..
चोपडा प्रांत कार्यालयासमोर कोळी जमातीचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरूच..मनवेल ता,यावल (प्रतिनिधी):-* अमळनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळी…
शहाद्यात दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
शहाद्यात दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन प्रतिनिधी प्रभू नाईक शहादा -शहादा शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या वादात…
कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन
*कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन शाळेत जणूकाही विठ्ठल नामाची शाळा भरली होती विद्यार्थी…