जिजामाता नागरीक संघ तळशिरामनगर पाण्याच्य टाकी शेजारी जेष्ठ महिला नागरीक संघाचे कार्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन………………. मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम व मा.शोभा बाविस्कर मॅडम
उप आयुक्त म.न.पा
( नोडल अधिकारी स्वीप पथक ) यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 15/11/2024 रोजी सायंकाळी 4वाजता जयहिंद जेष्ठ महिला नागरीक संघ ,तळशिरामनगर पाण्याच्य टाकी शेजारी धुळे येथे मतदान जनकार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.धुळे7विधानसभाक्षेत्रात विविध प्रकारच्या आस्थापना,मंदीर , गुरुद्वारा, बसस्थानक,शाळा कालेज सार्वजनिक ठिकाणी,छोटे चौक आदिवासी भागात, बाजारपेठ,कृषी उत्पन्न बाजार समिती शहराचे हद्दित मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व स्विप टीम पथक तसेच विविध स्वयंसेवी संस्था परीश्रम घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणुन वरील ठिकाणी संस्थेचे वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमांस sweep टीम चे अधिकारी श्री सुनील दावळे आयटीआय धुळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदार शपथ दिली. सोबत श्री.एस.जि. नेरकर(कला शिक्षक) श्री रणजीत शिंदे, श्री विशाल शिंदे,श्री नाना पाटील(लिपिक महिला व बाल विकास विभाग),श्री.रुपेश वाडीले (लिपिक म.न.पा) तसेच श्री बारी भाऊसाहेब डॉ.डी.एम.आखाडे अध्यक्ष, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे सौ.ऊषा पाटील,अध्यक्षा,जेष्ठ महिला नागरीक संघ श्रीमती.शशीकला पवार सौ.सुनंदा सनेर सचिव,सौ.रत्नप्रभा पाटील,सौ.पुष्पाताई बोरसे सौ.वत्सला चौधरी,सौ.सिंधुताई पवार,सौ.सौ.प्रतीभा गांगुर्डे सह असंख्य जेष्ठ महीला उपस्थित होत्या संस्थेचे वतीने आभारप्रदर्शन डॉ आखाडे यांनी केले मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला