ऊद्या नेहरु युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, यांचे संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेम्बर २०२४ साजरा करणे बाबत
धुळे = नेहरु युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांचे संयुक्त विद्यमाने जे.आर.सिटी हायस्कूल धुळे यांचे सहकार्याने २९ नोव्हेम्बर २०२४ साजरा करण्यात येणार आहे ,१२ वाजुन ३० मिनीटांनी १५० ते २०० शाळकरी युवा तरुणांना बरोबर घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी आल्यावर एक विद्यार्थी संविधान उद्देशिकीचे वाचन करील मा.पावरा मुख्याध्यापक,मा.चव्हाणसर संविधानावर माहीती देतील , संविधान रक्षणासाठी सर्व सन्माननीय आमंत्रित व विद्यार्थी शपथ ग्रहण करतील , कार्यक्रम समारोपापुर्वी प्रत्येक मुलाला अशी सुंदर भेट देण्यात येईल व कार्यक्रम संपेल कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.अशोककुमार मेघवाल साहेब, जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र धुळे हे असतील डॉ.डी.एम.आखाडे , अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे व मातोश्री गुंताबाई आखाडे युवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित रहातील