*दाऊळ येथे संविधान दिना निमित्त अभिवादन*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईचा,शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला . दाऊळचे माजी उपसरपंच नरेंद्र भामरे सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधानाचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला व यावेळी दाऊळचे मा.उपसरपंच धनराज माळी,कुणाल पवार, नरेंद्र भामरे, वसंत पाटील, भुषण कढरे, धनराज पानपाटील, राजु सोनवणे, कैलास सोनवणे, नितीन पाटील, नंदु कोळी, ईश्वर कोळी, राजधर कोळी, संतोष सोनवणे, किशोर सुर्यवंशी, कुणाल पाटील, चंद्रकांत चौधरी, भाऊसाहेब बिलाडे, विनोद महाले, मनोज भामरे आदी ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत.
जिल्हा परिषद शाळा कर्जोत ही पडक्या अवस्थेत. जिल्हा परिषद शाळा कर्जोत तिथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत दोन वर्गखोल्या आहेत…
*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न
*महात्मा फुले।समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन धवलीविहिर येथे संपन्न**माजी सैनिक सुभाष गणपत पावरा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न* तलोदा येथील समाजकार्य…
“कॉलेज” हे असच असत इथे नकळत काहीतरी शिकायचे असत टिंगल टवाळी लां स्थान मात्र नेहमीच पहिले असत कारण कॉलेज हे असच असत = प्रा. नरेश शिंदे
कॉलेज हे असच असत इथे नकळत काहीतरी शिकायचे असत टिंगल टवाळी लां स्थान मात्र नेहमीच पहिले असत कारण कॉलेज हे…