शिरपूर शहरात वरवाडे येथे कानुबाई माता लग्न उत्सव चे आयोजन

शिरपूर शहरात वरवाडे येथे कानुबाई माता लग्न उत्सव शनिवार दिनांक 21 12 2014 रोजी भगत व गौळणी आगमन सायंकाळी पाच वाजता रास पूजन गहू दळणे पाणी आणणे व भगत बैठक रात्री दहा वाजता कानबाई माता हळद समारंभ रविवार दिनांक 22 12 2024 रोजी सकाळी पाणी भरणे ध्वजारोहण रत्न आणणे कुंभार सुतार मागं फरतरी आने.सायंकाळी चार वाजेला कानबाई माता मिरवणूक सात वाजेला कानबाई माता लग्न थाट व महाप्रसाद तसेच रात्री दहा वाजेला गाण्याचा कार्यक्रम सोमवार दिनांक 23 12 2014 रोजी सकाळी नऊ वाजता कानुबाई माता विसर्जन व भव्य मिरवणूक महाप्रसाद रविवार दिनांक 22 12 2024 रोजी रात्री सात वाजता कार्यक्रमाचे ठिकाण राहत्या घरी विठुमाई निवास वरवाङे दादू पार्वती नंदगिरी जोगी श्री महांत उर्फ दादू भगत अमळनेर निमंत्रक बाबासो विठ्ठल बोटकू पाटील श्री संजय विठ्ठल पाटील श्री विजय विठ्ठल पाटील सी जितेंद्र विठ्ठल पाटील व समस्त सोनवणे परिवार व अनमोल सहकार्य वरवडे ग्रामस्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!