*दोंडाईचा येथे आरपीआयचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवस साजरा*
दोंडाईचा प्रतिनिधी आण्णा कोळी दोंडाईचा, शिंदखेडा तालुक्यातील मौजे मांडळ गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष व शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे सन्मानिय कैलास आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दोंडाईचा . वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाब पुष्प देऊन निळा गमच्छा टाकुन शुभेच्छा दिल्या.त्या प्रसंगी.दोंडाईचा शहराचे मा नगराध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक.भिम आर्मी धुळे जिल्हा महासचिव. नवनीत बागले.आदेश पोलीस रिपोर्ट चे संपादक.संतोष कोळी पत्रकार.दोंडाईचा ग्रामीण चे पत्रकार गोपाल कोळी.वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता . संदिप रामराजे.जगन्नाथ बागुल सामाजिक कार्यकर्ते.अभिमन सैंदाणे.भटु इंदवे मोठ्या संख्येने उपस्थित होते.